You are currently viewing पोलीस पाटील पदाकरीता 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी 

 

सावंतवाडी उपविभागातील तहसिल सावंतवाडी, वेंगुर्ला, आणि दोडामार्ग  या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता, सावंतवाडी  तालुक्यातील- 36, वेंगुर्ला  तालुक्यातील -72 आणि दोडामार्ग  तालुक्यातील -17, अशा एकूण 125 पदांकरीता दि. 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे.

मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चित संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी  येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष प्रशांत पानवेकर यांनी कळविले केले आहे.

सांवतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत.

सावंतवाडी–  कलंबिस्त, डिंगणे,मासुरे, नाणोस, साटेली त. सातार्डा, केगद ,सोनुर्ली, मळगांव, ब्राहमणपाट, गुळदुवे, उडेली, कुंभारवाडा, पारपोली, धाकोरा, बांदा, सरमळे, कोंडूरा, निरुखे, तांबोळी, सावरजूवा, भोम, घारपी, भटपावणी, भैरववाडी, न्हावेली, सावरवाड,  क्षेत्रफळ,  देवसू, नेने, कुंभार्ली, निरवडे, डेगवे, डोंगरपाल,फणवसडे , आरोस (गावठाण), पडवे यांचा समावेश आहे.

वेंगुर्ला –  वेंगुर्ला,मठ, मातोंड,  तुळस,  होडावडा, वजराठ,  वेतोरे, केळूस, कोचरा,म्हापण, कामळेवीर, परुळे भाग -२, सतये, नवाबाग, वाघेश्वर, परबवाडा, सिद्धार्थवाडी, नमस,आडारी, भेंडमळा, सुखटणबाग,कांबळेवाडी, वरचेमाड, कुर्लेवाडी, मुठ, गिरपवाडी, पलतड, खटारवाडी,परबवाडी, सुभाषवाडी, जोसोली, न्हैचीआड, वडखोल, पेंडूर, सातवायंगणी, बागायत, परबगाव, वेळागर, गांधीनगर,वरचीकेर, खालची केर, सुकळभाट, बोंबडोजीचीवाडी, म्हारतळे, कनयाळ, गावतळे, हुडा, सोन्सुरे, बांध, टेंब,सागरतीर्थ, सखैलखोल , टांक, खालचीवाडी, भोगवे, शेळपी, कर्ली, चिपी, रावदस, गवाण, खवणे, मायने,श्रीरामवाडी, मेढा, वरचीआड, पालकरवाडी, काळवी, तळेकरवाडी, वायंगणी, भंडारवाडा, देवसू, पिंपळगाव यांचा समावेश आहे.

दोडामार्ग – खडपडे, पाट्ये, मांगेली, पणतुर्ली, घोटगेवाडी, खानयाळे, कुडासे, केर, शिरंगे, साटेली – भेडशी, कुंब्रल, पाल, उसप, पाळ्ये तळकट, कुंभवडे, भिकेकोनाळ यांचा समावेश आहे.

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 13 =