You are currently viewing शिवसेनेकडून जि.प.अध्यक्षपदासाठी वर्षा कुडाळकर यांचा अर्ज दाखल..

शिवसेनेकडून जि.प.अध्यक्षपदासाठी वर्षा कुडाळकर यांचा अर्ज दाखल..

सिंधुदुर्गनगरी-:

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आ वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 2 =