You are currently viewing मिलाग्रीस हायस्कुलचा निकाल १०० टक्के

मिलाग्रीस हायस्कुलचा निकाल १०० टक्के

मिलाग्रीस हायस्कुलचा निकाल १०० टक्के

मानसी सुदेश राणे 97.40 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम

सावंतवाडी

दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सावंतवाडी तालुक्यात मिलाग्रीस इंग्लिश हायस्कूलची मानसी सुदेश राणे 97.40 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली आहे . तर या शाळेची रुद्रांग रवींद्र सावंत 97.20 तर तृतीय पियुष माळकर 97% गुण मिळवून शाळेत तृतीय आला आहे . या शाळेतून एकूण 213 विद्यार्थी बसले होते, तर शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा