You are currently viewing एकता सांस्कृतिक महोत्सव २०२१-२२

एकता सांस्कृतिक महोत्सव २०२१-२२

*एकता कल्चरल अकादमी*

मुंबई :

३३वा एकता सांस्कृतिक महोत्सवगिरगाव येथील साहित्य संघ नाटयमंदिर येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभाग होण्याचे आवाहन एकताचे अध्यक्ष प्रकाश गणपत जाधव यांनी केले असून, २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता अभिनय, गायन, काव्यवाचन, एकेरी नृत्य, दुहेरी नृत्य, समूह नृत्य इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 19 डिसेंबर असून समूह नृत्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, 10000, 7000, 5000 रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलावंतांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येतील. असे एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी एका पत्राद्वारे जाहीर केले आहे.

अधिक माहितीसाठी खालीलप्रमाणे संपर्क साधावा.👇

मुंबई विभाग- 9220899120/ 8177870586,

ठाणे विभाग- वृषाली शिंदे- 9969484328,

डोंबिवली, कल्याण, बदलापूर विभाग- भाग्यलक्ष्मी पडसळगीकर- 9892503101/ सुष्मा देशपांडे- 9867756711

विरार विभाग- विशाल संगारे- 9764562594

रोहा- आरती धारप – 9637091811

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =