रियाचे स्थलांतर भायखळा तुरुंगात…

रियाचे स्थलांतर भायखळा तुरुंगात…

रियाचे स्थलांतर भायखळा तुरुंगात..

मुंबई प्रतिनिधी :-

रियाला काल ड्रग्स समंधी अटक झाली आहे. रिया ही ड्रग्स सर्कल ची सक्रिय सदस्य आहे असे एनसीबी चे म्हणणे आहे.
एन सी बी ने  रिया ला काल प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले होते. त्या नंतर तिला १४दिवसांची कोठडी ची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी चा निकाल काल रात्री उशिराने आल्यामुळे तिच्या जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नाही.त्यामुळे तिला एन सी बी च्या तुरुंगात कालची रात्र काढावी लागली.

एनसी बी रियाला आज भायखळा च्या तुरुंगात रवाना करणार आहे, त्याच बरोबर रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता दिसून येते आहे. रियाच्या जामीन अर्जावर न्यायालयाचे काय मत असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा