You are currently viewing संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम आजपासून सुरू

संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम आजपासून सुरू

संत गाडगेबाबा भाजी मंडईची इमारत पाडण्याचे काम आजपासून सुरू

सावंतवाडी

संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे काम काही दिवसातच सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षे उभ्या असलेल्या संत गाडगेबाबा भाजी मार्केटची इमारत आज पासून पाडण्याचे काम सुरू करण्यात आले.

सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत उभ्या असलेल्या संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पाश्वभूमीवर या इमारतीचे काम आता हातात घेण्यात आले आहे.

या ठिकाणी अद्यावत असे नवीन कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे

*संवाद मीडिया*

*🏡 साईकृपा कन्स्ट्रक्शन 🏠*
*🏘️ A to Z बिल्डींग मटेरियल सप्लायर्स 🏘️*

*प्रोप्रा – राजू मानकर*

*संपर्क 👇*
*📲 मो.9422435601 | 9225784966 | 9561344739*

*💫चिरा, वाळू, खडी, स्टील, सिमेंट, विटा, डबर योग्य दरात मिळेल. काँक्रीट हाॅट मिक्सर, रोड रोलर, जे.सी.बी. जॅक, स्पॅन भाड्याने मिळेल*

*💫सेंट्रींग प्लेट मिळतील.*

*🚰बांधकामासाठी लागणारे पाणी कामावर पोच मिळेल.*

*💫🚗 🚚कार व टेम्पो भाड्याने मिळेल*

*🏡आर.सी.सी. व लोड बेअरींग बंगल्यांची कामे करून मिळतील.*

*🏬सना कॉम्प्लेक्स, आचरा रोड, पोस्ट ऑफिस समोर, कणकवली*

*☎️ ऑफिस*
*9604180156 / 7350288777*
*9225784966*
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा