सामंत ट्रस्टच्यावतीने सावंतवाडीतील २१ गरजूंना मदतीचे वाटप

सामंत ट्रस्टच्यावतीने सावंतवाडीतील २१ गरजूंना मदतीचे वाटप

जयेंद्र परुळेकरांचा पुढाकार ; लाभार्थ्यांकडून दात्यांचे आभार

सावंतवाडी

मुंबई येथील दिनकर सामंत ट्रस्टच्या माध्यमातून आज तालुक्यातील २१ गरजू लोकांना आज प्रत्येकी दहा हजार मदतीचे धनादेश देण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी पुढाकार घेतला. सावंतवाडीतील पत्रकारांच्या माध्यमातून हे धनादेश वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा