You are currently viewing श्रीदत्तजयंती -।। दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्तजयंती -।। दत्तगुरूंची आरती ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम दत्तगुरूंची आरती*

 

*श्रीदत्तजयंती -।। दत्तगुरूंची आरती ।।*

————————————————–

त्रिगुणात्मक मूर्ती पाहुनी

आनंद दाटला हो मनी

दर्शनाची झाली कामनापूर्ती

करू या दत्तगुरूंची आरती ।।

 

केला होता संकल्प कधीचा

दर्शनासी येईन हो दरबारी

दयाळू तुम्ही केली इच्छापूर्ती

करू या दत्तगुरूंची आरती ।।

 

नामस्मरणे मन आनंदले

निराशेचे जळमट दूर झाले

नित्य पडो नजरेस ही मूर्ती

करूया श्रीदत्तगुरूंची आरती ।।

 

भक्तवत्सल सद्गुरू तुम्ही

कवीअरुणदास विनवणी

भक्तांना व्हावी कृपेची प्राप्ती

करूया दत्तगुरूंची आरती ।।

————————————————–

कविता – ” दत्तगुरूंची आरती ।।

कवी-अरुणदास”अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342


 

*संवाद मिडिया*

 

*आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी*

 

*Advt Link👇*

————————————————–

 

🎁🛍️🛒👜👛 👝🎒🧤🥻👔👖🧥💅🏻

 

*🎉🎊आनंदोत्सव २०२३🎊🎉*

 

*🛍️प्रदर्शन व खरेदी🛍️🕺*

 

२८, २९, ३० डिसेंबर २०२३

 

⏰वेळ : दु.३.०० ते रात्रौ ९.००*

 

🎴स्थळ : आर.पी.डी हायस्कुल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

 

▪️डिझायनर साड्या 🥻

▪️डिझायनर कपडे 👗

▪️ज्वेलरी 💍

▪️इंटेरिअर प्रॉडक्ट्स

▪️मसाले 🧂

▪️टॅरो कार्ड रिडर 🎴

▪️पॉटरी

▪️पेंटीग्स

▪️रेडीमेड ड्रेस 👚

▪️मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल🥘

▪️लाईव्ह पोट्रेट 👩🏻

▪️कॅरिकेचर

▪️टॅटु व मेहेंदी स्टॉल्स❤️‍🩹

 

*🃏गंजिफा🃏*

*प्राचिन खेळ (१६ वे शतक)*

 

जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता. तोच खेळ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे.

 

*आयोजक – पौर्णिमा रविकांत सावंत*

 

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – 9067927762

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा