You are currently viewing आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी

आनंदोत्सव २०२३ – प्रदर्शन व खरेदी

    🎉🎊आनंदोत्सव २०२३🎊🎉

              *🛍️प्रदर्शन व खरेदी🛍️🕺*

२८, २९, ३० डिसेंबर २०२३

⏰वेळ : दु.३.०० ते रात्रौ ९.००

🎴स्थळ : आर.पी.डी हायस्कुल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

▪️डिझायनर साड्या 🥻
▪️डिझायनर कपडे 👗
▪️ज्वेलरी 💍
▪️इंटेरिअर प्रॉडक्ट्स
▪️मसाले 🧂
▪️टॅरो कार्ड रिडर 🎴
▪️पॉटरी
▪️पेंटीग्स
▪️रेडीमेड ड्रेस 👚
▪️मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल🥘
▪️लाईव्ह पोट्रेट 👩🏻
▪️कॅरिकेचर
▪️टॅटु व मेहेंदी स्टॉल्स❤️‍🩹

*🃏गंजिफा🃏*
*प्राचिन खेळ (१६ वे शतक)*

जो खेळ भारताच्या राजघराण्यांत खेळला जात होता. तोच खेळ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सायं ५.०० वा. सावंतवाडी राजघराणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास मिळणार आहे.

*आयोजक – पौर्णिमा रविकांत सावंत*

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क – 9067927762

 

प्रतिक्रिया व्यक्त करा