You are currently viewing महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीची मोफत पोलीस भरती कार्यशाळा संपन्न

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीची मोफत पोलीस भरती कार्यशाळा संपन्न

महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीची मोफत पोलीस भरती कार्यशाळा संपन्न

सावंतवाडी

पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवरती महेंद्रा अकॅडमी सावंतवाडीची तीन दिवसीय मोफत पोलीस भरती कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली या कार्यशाळेच्या माध्यमातून तब्बल चार विद्यार्थ्यांना पोलीस भरती होईपर्यंत मोफत प्रशिक्षण हे महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे*

या शिबिराचा एकच उद्देश होता की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीला सामोरे जाणे याकरिता* *महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी ची एक विशेष कार्यशाळा नुकतीच पार पडली यामध्ये मुलांची लेखी तसेच ग्राउंड ची तयारी करून घेतली गेली* *तसेच यामध्ये ज्या चार विद्यार्थ्यांनी आपली सुरेख अशी छाप सोडली अशा चार विद्यार्थ्यांना पोलीस भरती होईपर्यंत महेंद्रा अकॅडमी* *सावंतवाडीतर्फे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे*
*सावंतवाडी चे सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी आपली विशेष उपस्थिती या कार्यशाळेदरम्यान दाखवली व विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन देखील केले*

प्रतिक्रिया व्यक्त करा