You are currently viewing टायगर – बियगर नको “मी” फक्त राणेच

टायगर – बियगर नको “मी” फक्त राणेच

टायगर – बियगर नको “मी” फक्त राणेच

फडणवीसांनी शब्द दिलाय, आता पुन्हा कामाला लागलोय – निलेश राणें

कुडाळ

राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आलेले माजी खासदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी नाराज नव्हतो. जे मला वाटत होते ते मी माझ्या नेत्यांना सांगितले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला आहे. तो शंभर टक्के सार्थकी लागेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा कामाला लागलो आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे यांनी  दिली. दरम्यान टायगर-बियगर काही नाही मी फक्त राणेच आहे असे उद्गार काढले

यावेळी बोलताना अशा परिस्थितीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन मला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी तुमचा मोठा वाटा आहे हे कधीही विसरणार नाही असे सांगितले नाराजी नाट्य नंतर श्री राणे  प्रथमच सिंधुदुर्ग आले. माझ्या काही भावना होत्या त्या मी व्यक्त केल्या त्यानंतर उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलावून माझ्याशी चर्चा केली व त्या ठिकाणी मी माझी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर झालेल्या मला पण मी साहेबांनी विश्वास दिला हा विश्वास शंभर टक्के सार्थ होईल अशी मला खात्री आहे चर्चा आणि ती सगळे प्रश्न सुटू शकतात हे मला  समजलं त्यामुळे येणाऱ्या काळात मी  मालवण मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय राहणार आहे असे निलेश राणे म्हणाले.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा