You are currently viewing पुर्वा गावडेची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड…

पुर्वा गावडेची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड…

पुर्वा गावडेची खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड…

सिंधुदुर्गनगरी

चेन्नई येथे होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेमसाठी महाराष्ट्रातून पूर्वा संदीप गावडे हिची निवड करण्यात आली आहे. ती या जलतरण स्पर्धेमध्ये १५०० मिटर फ्री स्टाईल या प्रकारामध्ये ती खेळणार आहे. तसेच नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेतही तिची निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =