You are currently viewing सोमवारी 22 मार्चला मोफत नेत्र तपासणी शिबिर

सोमवारी 22 मार्चला मोफत नेत्र तपासणी शिबिर

कै.पुंडलीक तांडेल वारकरी सांप्रदाय केरवाडा शिरोडा आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ व आय केअर ऑप्टिकल शिरोडा यांच्या सयुक्त विद्यमानाने सोमवारी २२ मार्चला सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले आहे, तरी सर्वानी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सवलती दराने मोती बिंदू शस्त्रक्रिया तसेच कमी दरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जनार्दन सावंत ८९७५०५९४७४ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 20 =