You are currently viewing उद्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा येथे रक्तदान शिबिर

उद्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा येथे रक्तदान शिबिर

बांदा :

 

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्याभाजपा आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघ व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माई सभागृह या ठिकाणी हे शिबिर घेण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा