You are currently viewing अभिनव अंतर्गत मसाले आणि प्रिमिक्स प्रशिक्षण

अभिनव अंतर्गत मसाले आणि प्रिमिक्स प्रशिक्षण

अभिनव अंतर्गत मसाले आणि प्रिमिक्स प्रशिक्षण

*काय ?*
तुम्ही अजुनही *नाव नोंदणी* केली नाही ?

*त्वरा* करा, *फायद्यात* रहा

*मसाले आणि प्रिमिक्स प्रशिक्षण*
30/1/2 तारिखला *कुडाळ* येथे

घरगुती वापरासाठी, नाश्त्याच्या गाड्या, छोटी हॉटेल, लंच होम, रेस्टॉरंट, होम स्टे, चायनीज कॉर्नर अशा अनेक ठिकाणी लागणारे विविध मसाले आणि प्रिमिक्स बनवायला शिका.

*पूर्णपणे प्रॅक्टिकल वर आधारित प्रशिक्षण*

व्यवसायाच्या खूप साऱ्या संधी देणारी इंडस्ट्री म्हणजे *फूड इंडस्ट्री* आणि फूड इंडस्ट्री ची सर्व *मदार* असते ती *मसाल्यांवर*. विविध स्वादाचे आणि झटपट बनवण्यास उपयुक्त असणारे *मसाले आणि प्रिमिक्सेस* ना आज सर्वात मोठी मागणी आहे, बाजारपेठ आहे.

जमाना *इन्स्टंट* चा आहे, *हेल्दी फूड* चा आहे, नवनव्या *डिशेस* चा आहे आणि या सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे *50 प्रकारचे मसाले आणि प्रिमिक्सेस* तुम्हाला शिकायला मिळतील आमच्या *कुडाळ* येथील प्रशिक्षणात.

*तेव्हा ही संधी सोडू नका, प्रशिक्षण अवश्य घ्या आणि आपल्या व्यवसायाला नवी दिशा देत हमखास आर्थिक उत्पन्न मिळवा.*

अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर *Spice* किंवा *मसाले* असा व्हॉट्स ॲप मेसेज करा.

*टीम अभिनव*
8767473919

प्रतिक्रिया व्यक्त करा