You are currently viewing महाराष्ट्र एकिकरण समितीचा सावंतवाडीत एल्गार

महाराष्ट्र एकिकरण समितीचा सावंतवाडीत एल्गार

मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात धरणे आंदोलन

सावंतवाडी

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रांतात कन्नड भाषिक संघटनांकडून मराठी भाषिक नागरिकांना मारहाण करुन दहशत माजविण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवारी समितीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांच्या उपस्थितीत शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु करण्यात आले. या धरणे आंदोलनात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, अफरोज राजगुरु, इफ्तेकार राजगुरु आदी सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − ten =