You are currently viewing एस. एम. मडकईकर सुवर्णकार – मंगळसूत्र महोत्सवाची धूम

एस. एम. मडकईकर सुवर्णकार – मंगळसूत्र महोत्सवाची धूम

*🟣➡️मंगळसूत्र महोत्सवाची धूम; फक्त २४९९ रुपयात १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ७०% एक्सचेंज ऑफरने महिलांची पसंती एस. एम. मडकईकरला*

*सावंतवाडी / कुडाळ – सणासुदीचा काळ म्हटला की सोने खरेदीला विशेष महत्व. यंदाच्या गणेश चतुर्थी आणि गौरी उत्सवाच्या मुहूर्तावर सर्वसामान्य महिलांचे सोन्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस. एम. मडकईकर सुवर्णकार घेऊन आले आहेत भव्य मंगळसूत्र महोत्सव.*

*सोन्याचे दर गगनाला भिडले असताना मडकईकर यांनी ग्राहकांसाठी सर्वात मोठी ऑफर जाहीर केली आहे.*

*१ ग्रॅम सोने स्पेशल ऑफर – मंगळसूत्र फक्त २४९९/- रुपयात
या ऑफरमध्ये दोन पदरी, तीन पदरी, चार पदरी अशा नवनवीन डिझाईन्सचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत. लग्नसराई, सण-उत्सव किंवा रोजच्या वापरासाठी हे एक उत्तम पर्याय आहे.*

*७०% एक्सचेंज ऑफर आणि होलसेल दर*
*जुने दागिने बदलून नवीन घ्यायचे आहेत? तर चिंता नको. येथे ७०% एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. तसेच सर्व दागिने होलसेल दरात मिळणार असल्याने ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.*

*कोकणासह गोव्यातील महिलांचा एस. एम. मडकईकर यांच्या गुणवत्तेवर आणि विश्वसनीयतेवर गेली अनेक वर्षे विश्वास आहे. हाच विश्वास जपत यंदाचा महोत्सव खास महिलांसाठी सजवण्यात आला आहे.*

*आपल्या सौभाग्याचे लेणं अधिक आकर्षक करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.*

*एस. एम. मडकईकर सुवर्णकार*

*शाखा : सावंतवाडी | कुडाळ | दोडामार्ग | म्हापसा | बिचोलिम*

*संपर्क : 84119 30437 / 90119 30437*

*टीप: नियम व अटी लागू.*

प्रतिक्रिया व्यक्त करा