You are currently viewing घरचा स्वाद…..

घरचा स्वाद…..

घरचा स्वाद…..
हॉटेलपेक्षाही चविष्ट सोलापुरी, मालवणी जेवणाचा घरचा स्वाद फक्त एका फोनवर….

आपल्या घरच्या जेवणाचा आस्वाद आपण नेहमीच घेत असतो. कधीतरी हवा असतो तो बदल…. कधी चवीत बदल तर कधी मेन्यू मध्ये बदल…. हाच बदल अनुभवायला प्रत्येकजण एक चांगलं हॉटेल शोधत असतो. परंतु हॉटेलमध्ये मिळणाऱ्या रोजच्याच चवीला कंटाळलेला स्वाद आणि चवीचा दर्दी हॉटेलपेक्षा वेगळ्या चवीच्या घरच्या घरी बनवलेल्या स्वछ आणि सुटसुटीत किचन मधील नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी शोधत असतो तोच घरचा स्वाद आम्ही आपल्या भेटीस घेऊन येत आहोत.
रोजच्यापेक्षा काहीतरी हटके चाखायचं जे सहज आपल्या शहरात उपलब्ध होत नाही, ते म्हणजे सोलापुरी मटण आणि तेही कॉम्बो पॅक मध्ये…..मटण रस्सा, सुकं मटण, भाकरी. अस्सल सोलापुरी मसाल्याचा झणझणीत स्वाद…
सोलापुरी चिकन….कॉम्बो पॅक.
स्पेशल मालवणी सुंगटांची (प्रॉन्स) भाजी.
अंडा मसाला, चिकन मालवणी, मटण मालवणी आदींसोबत छोले पाव/आंबोळी, खवा पोळा, स्पेशल पावभाजी, भेळ, पाणीपुरी, थालीपीठ इत्यादी पदार्थ प्रति प्लेट दराने सुद्धा बनवून मिळतील.
चला तर मग काहीतरी नवं चाखूया…..घरच्या घरी बनवलेल्या नव्या स्वादाचा आनंद घेऊया…#घरचा स्वाद# सोबत..

आमचा पत्ता…
भूमी ट्रेडर्स, एफ/२४२, सालईवाडा, सावंतवाडी.
संपर्क:-
भूमी पटेकर 📞 7588731167
निमिष📞 7588458125
7517676732

वरील सर्व पदार्थ आगाऊ ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 9 =