You are currently viewing सावंतवाडीचे विद्यमान सचिव व माजी मुख्याध्यापक मान.सोनू अनंत सावंत यांचे निधन…

सावंतवाडीचे विद्यमान सचिव व माजी मुख्याध्यापक मान.सोनू अनंत सावंत यांचे निधन…

सावंतवाडी :

दि.११ मार्च आर पी डी हायस्कूल संचलित शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे विद्यमान सचिव व माजी मुख्याध्यापक मान. सोनू अनंत सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधन समयी ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक चिरंजीव व तीन कन्या होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा