सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
सांगली पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर किल्ला भिंत
- Post published:ऑगस्ट 26, 2026
- Post category:पुणे / बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत
कुडाळ शहरातील कामे आमदार वैभव नाईक यांनीच केली म्हणुन कुडाळ शहरवासीयांचा आशिर्वाद कायमच! – संतोष शिरसाट
संवाद मिडिया दिवाळी अंक चाहत्यांच्या भेटीस
