You are currently viewing वेंगुर्ले रत्न कै. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

वेंगुर्ले रत्न कै. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

*वेंगुर्ले रत्न कै. शिवाजी कुबल यांच्या कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन*

वेंगुर्ले

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘कृषिभूषण’ आणि ‘कृषिरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आलेले वेंगुर्ले येथील ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज त्यांच्या वेंगुर्ले कुबलवाडा येथील निवासस्थानी भेट देऊन कुबल कुटुंबियांचे सांत्वन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा