You are currently viewing किल्ला स्पर्धा विजेत्या स्पर्धकांचा मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांजकडुन गौरव…

किल्ला स्पर्धा विजेत्या स्पर्धकांचा मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांजकडुन गौरव…

सावंतवाडी

खासकिवाडा प्रभाग क्रमांक 6 मध्ये लहान मुलांनी बनविलेल्या किल्ल्यांना मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी बक्षिसे जाहीर केली होती सदर विजयी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढील वर्षीही संपूर्ण सावंतवाडी शहर मर्यादीत किल्ला स्पर्धा आयोजित केली जाईल असे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्याकडून सांगण्यात आले.  यावेळी कार्याध्यक्ष संतोष भैरवकर युवती अध्यक्ष ललिता नाईक,  उपशहर अध्यक्ष देवेंद्र कदम शुभम सावंत आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =