You are currently viewing अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल गंभीर जखमी, बाबुराव धुरी व नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून बैलावर उपचार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल गंभीर जखमी, बाबुराव धुरी व नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून बैलावर उपचार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल गंभीर जखमी, बाबुराव धुरी व नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून बैलावर उपचार

आतातरी नगरपंचायतला जाग येईल काय? – बाबुराव धुरी यांचा सवाल

दोडामार्ग

कसई दोडामार्ग शहरातील बाजारपेठेत भटक्या गुरांचा प्रश्न नेहमीच उग्र रूप धारण करतो, आज बाजारपेठेत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बैल गंभीर जखमी झाला यावर आतातरी या भटक्या गुरांच्या समस्येतून सुटका होईल का? नगरपंचायत यावर काय कारवाई करेल?,कधी होईल कायम स्वरूपी कोंडवाड़ा आधी अनेक प्रश्नांची सरबत्ती करत लवकरात लवकर कोंडवाडा करून या समस्येतून मुक्तता करण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.

सदर घटनेत बैल जायबंदी होऊन रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर होता त्याला बाबुराव धुरी व नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांनी रस्त्याच्या बाजूला करत त्यावर प्राथमिक उपचार केले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − three =