मंडप डेकोरेटर्स केटरर्स व्यावसायिकांचे तहसिलदारांना निवेदन

मंडप डेकोरेटर्स केटरर्स व्यावसायिकांचे तहसिलदारांना निवेदन

 

दोडामार्ग/ सुमित दळवी
कोरोनाच्या महामारीत अनेक व्यवसायांबरोबर मंडप लायटिंग डेकोरेटर्स केटरर्स व इव्हेंट मेनेजमेंट या व्यवसायातील व्यावसायिक हे काम नसल्याने हैराण झाले आहेत त्यात लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांना केवळ ५० इतकी माणसांची उपस्थिती राहण्यास शासनाची अनुकूलता आहे मात्र यासाठी आमच्या व्यवसायाची गरज या लोकांना राहिलेली नाही त्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची वेळ आली असून या कार्यक्रमांना हॉलच्या अर्ध्या क्षमतेने लोक येण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दोडामार्गमधील व्यापाऱ्यांनी तहसीलदार दोडामार्ग यांच्याकडे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा