You are currently viewing ओसरगाव मध्ये शिवसेना ठाकरे गटाला भगदाड

ओसरगाव मध्ये शिवसेना ठाकरे गटाला भगदाड

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली

ओसरगाव येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रदीप तळेकर तंटामुक्ती अध्यक्ष,माजी चेअरमन व माजी उपसरपंच विजय सावंत व कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. यावेळी अमोल गावडे, महेश मोर्ये, सचिन अपराध, मयूर सावंत ओमकार सावंत संतोष रोडीये, उमेश अपराध, यांचे आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले.


यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =