You are currently viewing जानवली येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

जानवली येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

कणकवली पोलिसांनी घेतला ताब्यात; ओळख पटविण्याचे कार्य सुरू….

कणकवली

जानवली येथे रेल्वे ट्रँकवर छिन्नविछिन्न अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.ही घटना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,तो मृतदेह ताब्यात घेतला आहे.संबंधित इसम हा ४० ते ४५ वर्ष वयोगटातील असून रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज आहे.तर ओळख पटविण्याचे कार्य सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा