You are currently viewing महाराष्ट्र दिनी मनसे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

महाराष्ट्र दिनी मनसे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन…

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मळगाव इंग्लिश स्कूल येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबीर पार पडणार असून आपली जबाबदारी म्हणून नक्कीच रक्तदान करण्याची आर्त हाक सुधीर राऊळ यांनी दिली आहे. तर या शिबिराच्या नाव नोंदणीसाठी राकेश परब व विजय बुगडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =