You are currently viewing सावंतवाडी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी

शहरात काजरकोंड येथील विल्सन डिसोजा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी माहिती दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nine =