You are currently viewing राळेगणसिद्धी येथे पुरस्कार वितरण संपन्न 
Oplus_16908288

राळेगणसिद्धी येथे पुरस्कार वितरण संपन्न 

निगडी –

आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुद्देशीय संस्थेच्या आठव्या उन्हाळी अधिवेशनानिमित्त राळेगणसिद्धी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिल्ली येथील तिहार जेलचे माजी जेलर अजयजी भाटिया व पद्मभूषण श्री अण्णा हजारे यांच्या हस्ते श्रीमती अंजू सोनवणे यांना त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रीय समाज भूषण व आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच श्रीमती मनीषा कलशेट्टी श्रीमती अनघा दिवाकर शोभा देवकाते व श्री सुभाष देवकाते यांना आदर्श शिक्षक व सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा