महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवरांची बैठक गांधी भवन मुंबई येथे ४ मार्चला दुपारी 2.30 वाजता बोलावण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील निमंत्रित मान्यवरांची मुंबईत गांधी भवनात बैठक
- Post published:फेब्रुवारी 27, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
नागपुरात आयएएस झालेल्या मुलांचा सत्कार मराठा भिशी ग्रुपचा अभिनव उपक्रम
“दोडामार्ग मधील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आमदारांनी राजीनामा द्यावा” ही मागणी म्हणजे राजकीय अपरिपक्वता
सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सिंधूपुत्र श्री सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार
