You are currently viewing सिंधुदुर्गातील निमंत्रित मान्यवरांची मुंबईत गांधी भवनात बैठक

सिंधुदुर्गातील निमंत्रित मान्यवरांची मुंबईत गांधी भवनात बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवरांची बैठक गांधी भवन मुंबई येथे ४ मार्चला दुपारी 2.30 वाजता बोलावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =