You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना घेराव

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना घेराव

शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत चर्चा

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत घेराव घातला. नगरपरिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांना वितरीत होणारा निधी मागणी करून देखील काहींना वितरीत न झाल्याबाबत जाब विचारला. शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत चर्चा केली. यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, आगस्तीन फर्नांडिस, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर आदी उपस्थित होते. यावेळी मोती तलाव संवर्धन, बाजारपेठेत नियोजन, शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत चर्चा केली. या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची यावेळी मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + three =