You are currently viewing आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी यांचा शिवसेनेत प्रवेश

आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी यांचा शिवसेनेत प्रवेश

आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी यांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण

आचरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा मांगरीश सांबारी तसेच उद्योजक मांगरीश सांबारी यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, अरविंद करलकर, विभाग प्रमुख संतोष कोदे, सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उद्योजक बाबू परुळेकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा