You are currently viewing म्हणून सेट मॅक्स वर सतत दाखवला जातोय सुर्यवंशम चित्रपट

म्हणून सेट मॅक्स वर सतत दाखवला जातोय सुर्यवंशम चित्रपट

वृत्तसंस्था:

21 मे 1999 ही ती तारीख आहे, ज्या दिवशी अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रिलीज होऊन तब्बल 20 वर्षे झाली आहेत, परंतु वर्षातून किमान 200 वेळा हा चित्रपट सोनीच्या सेट मॅक्स चॅनेलवर दाखवला गेला आहे.

पण असं का?

दूसरा कुठलाच चॅनल सूर्यवंशम हा चित्रपट दाखवत नाही आणि सेट मॅक्स चॅनेल सूर्यवंशम दाखवल्याशिवाय राहात नाही.

हिंदी सिनेमे पाहणार्‍या लोकांना आजवर पडलेल्या या जागतिक कोड्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. आज तुम्हाला लक्षात येईल की, कुठल्याही निर्णयाचे फायदे-तोटे हे काळ ठरवत असतो. म्हणजे एकेकाळी सोनीच्या सेट मॅक्स या चॅनेलने सूर्यवंशम या चित्रपटाचे 100 वर्षाचे सैटेलाइट राइट्स विकत घेतलेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − six =