You are currently viewing भाजपा नगरसेवक मनोज नाईक यांना मातृशोक

भाजपा नगरसेवक मनोज नाईक यांना मातृशोक

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेतील भाजपचे जेष्ठ नगरसेवक तथा भाजपा जिल्हा चिटणीस मनोज नाईक यांच्या मातोश्री रोहिणी चंद्रकांत नाईक ( वय ७०, सबनीसवाडा ) यांचं आज सकाळी निधन झालं. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी सावंतवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुदूर्ग शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे खजिनदार चंद्रकांत नाईक यांच्या त्या पत्नी होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 12 =