You are currently viewing श्रमदानातून ऐतिहासिक यशवंत गड स्वच्छता मोहीम

श्रमदानातून ऐतिहासिक यशवंत गड स्वच्छता मोहीम

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम

वेंगुर्ले
शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत वेंगुर्ला रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + four =