You are currently viewing खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी

खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी

*खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ जयंती निमित्ताने वैशाली फाऊंडेशन आणि संघटित ग्रूप मुंबई खार पचिम मुंबई येथे दोन हजार बांधंवाना खीर वाटण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम तसेच त्यांची कन्या सुकन्या कदम-पोवळे, राहुल राजेंद्र रूके, चेतन अशोक मोहिते, गौरव नानू जाधव, मयुरेश मुकेश जाधव, रूपेश जाधव, प्रथमेश सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा