You are currently viewing मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सिंधुदुर्गात

मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सिंधुदुर्गात

कुसबे शिवसेना ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार..

कसाल :

कुसबे ग्रामपंचायत निवडणुकीत  निवडून आलेल्या शिवसेना सदस्य यांचा सत्कार समारंभ मुंबई महानगरपालिकेचे माजी महपौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी मुंबई महानगरपालिके च्या महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष सौ. पूजा महाडेश्वर उपस्थित होत्या.

सौ. समीक्षा सदानंद जाधव.

श्री. विजय सोनु महाडेश्वर.

सौ. भाग्यश्री मिलिंद गांवकर.

श्री. अरुण एकनाथ सावंत.

श्री. मंदार सावंत

श्री. सुजाता मेस्त्री

सौ. सविता सावंत

सौ. रूपाली गावडे आदी  होते.

श्री. राजू रमेश घाडीगांवकर.

(कुसबे शाखा प्रमूख )

श्री. संतोष सावंत

(पोखरण शाखा प्रमुख)

श्री. पांडू सावंत.

श्री. मिलिंद घाडीगांवकर.

श्री. नंदकुमार चव्हाण.

(उपशाखा प्रमुख कुसबे)

श्री. बाळा मेस्त्री यांचा शाल, श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =