You are currently viewing सांगेलीत बैलाच्या हल्ल्यात महिला जखमी

सांगेलीत बैलाच्या हल्ल्यात महिला जखमी

सांगेलीत बैलाच्या हल्ल्यात महिला जखमी

सावंतवाडी

सांगेली – गुरघुटवाडी येथील अनिता अरुण रेडीज (४८) या बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांनी बैलांना चरावयास सोडले होते. यावेळी बैलाने त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा