You are currently viewing T20 स्पर्धेत तामिळनाडूला दुसऱ्यांदा विजेत्या पदाचा मान

T20 स्पर्धेत तामिळनाडूला दुसऱ्यांदा विजेत्या पदाचा मान

वृत्तसंस्था:

बडोद्याचा पराभव करून मुस्कानअली t20 तमिळनाडू चॅम्पियन ठरली आहे.

तमिळनाडू यंदाच्या सय्यद मुस्ताक अली t20 स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले तामिळनाडूने स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांचा विजेतेपदाचा मान मिळवला सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये नाणेफेक जिंकून बडोदा संघाला 20 षटकांत 9 बाद 120 धावात रोखले त्यानंतर तमिळनाडू ने 18 शतकातील 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 123 धावा काढून विजेतेपदावर नाव निश्चित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + one =