You are currently viewing किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

*🚩किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम🚩*
*▪️ दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन*

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे दुर्ग प्रेमींसाठी रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी रांगणागड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
या दुर्ग भ्रमंतीमध्ये साडे तीन वर्षांपासून त्रेपन्न वर्षापर्यंतच्या व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. सर्व दुर्गप्रेमींना गडाचा इतिहास, गडावरील विविध ऐतिहासिक ठिकाणे, त्यांचे महत्व सांगून दुर्गभ्रमंती करण्यात आली. यावेळी गडावर जांभूळ आणि सुरांगीची झाडे लावण्यात आली. सदर मोहिमेस ४६ व्यक्तींनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा