You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांच्याकडून सावंतवाडी रुग्णालय नेत्र विभागाला पाच स्टूल भेट.  

सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांच्याकडून सावंतवाडी रुग्णालय नेत्र विभागाला पाच स्टूल भेट.  

सामाजिक बांधिलकीच्या रूपा गौंडर (मुद्राळे) यांच्याकडून सावंतवाडी रुग्णालय नेत्र विभागाला पाच स्टूल भेट.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर( मुद्राळे) एका निराधार पेशंटला डोळे तपासायला नेले असता तेथील रांगेत असलेल्या वृद्ध व्यक्तींना खूप वेळ उभे राहिले हे पाहून. पेशंटला त्या ठिकाणी बसवून तत्काळ बाजारामध्ये गेली व पाच स्टूल खरेदी केले व ते स्टूल सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय नेत्र विभागाचे डॉक्टर शुभजीत धुरी यांना सुपूर्त केले असता डॉक्टर धुरी यांनी रूपा गौंडर यांचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी डॉक्टर शुभजीत धुरी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर व लक्ष्मी कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा