You are currently viewing न्हावेली येथे १५ ते १७ मार्चपर्यत दशावतारी नाट्यमहोत्सावाचे आयोजन

न्हावेली येथे १५ ते १७ मार्चपर्यत दशावतारी नाट्यमहोत्सावाचे आयोजन

सावंतवाडी :

 

न्हावेलीतील उत्कर्ष सेवा मंडळ,कट्टाकॅार्नर व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने न्हावेली कट्टाकॅार्नर येथे १५ ते १७ मार्चपर्यत दशावतारी नाट्यमहोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे .

शुक्रवार १५ रोजी रात्री ९ वाजता आजगावकर दशावतार नाट्यमंडळ,आजगाव यांचा ‘ अभिमन्यू वध ‘ नाट्यप्रयोग शनिवार १६ रोजी रात्री ९ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ,मातोंड पेंडूर यांचा ‘ कोकण प्रांत कालिका देवी दर्शन ‘ नाट्यप्रयोग रविवार १७ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व रात्री ९ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,चेंदवण ‘ अजिंक्य मणी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन अध्यक्ष जर्नादन धाऊसकर उपाध्यक्ष विश्राम नाईक यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा