You are currently viewing रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द

रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द

[vsrp vsrp_id=”” class=””]

देशांतर्गत क्रिकेट च्या इतिहासात आजचा दिवस सर्वात धक्कादायक ठरला आहे .

कारण यावर्षी रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे .87 वर्षात पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याने चाहत्यांची नाराजी आहे

विजय हजारे ट्रॉफी सह वरिष्ठ महिला वनडे स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे .याशिवाय 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 2020 -21 च्या हंगामात या स्थानिक स्पर्धा ठेवण्याचा निर्णय आम्ही घेत आहे – जय शाह

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − ten =