You are currently viewing २२ जूनपासून राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

२२ जूनपासून राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

 

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा