न्हावेली निर्गुणवाडी येथे बस थांबा ची सोय उपलब्ध
सरपंच अष्टविनायक धाउसकर यांच्या प्रयत्नांना यश
सावंतवाडी
आज गावचे सरपंच प्रथम नागरिक माननीय श्री . अष्टविनायक सुधाकर धाउसकर यांच्या प्रयत्नातून न्हावेली निर्गुणवाडी येथे शाळेतील मुले ,ग्रामस्थ त्यांच्या सोयीसाठी बस थांबा ची सोय करण्यात आली. त्यावेळी उपस्थित भाजप शक्ती प्रमुख अजित चौकेकर ,माजी उपसरपंच संतोष नाईक ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर , राजेश्वरी कालवणकर , निकीता परब, सागर जाधव , सागर धाउसकर , गावातील ग्रामस्थ सुनिल धाऊसकर , सुरेश दळवी, संजय दळवी , संदीप दळवी , ज्ञानेश्वर नाईक , गणपत माळकर , आपा विर्नोडकर , जयदेव धाउसकर , विष्णू धाउसकर , रवी केरकर , विद्या गावडे ,शाळकरी मुले उपस्थित होते
______________________________
*संवाद मीडिया*
🚙🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗
*आमच्यासोबत काम करण्याची संधी!*🕴️
*MAI HYUNDAI*
*👉त्वरित पाहिजेत*
*🚕 कार ईव्हॅल्युएटर – 1*🚕🚗
*👨💼आवश्यक पात्रता*👇
*▪️किमान 2 वर्षांचा कार व्हॅल्युएशनचा अनुभव*
*▪️वापरलेल्या कार्सच्या बाजारभावाची जाण*
*▪️गाडीची स्थिती ओळखण्याचे कौशल्य*
*▪️रिपोर्ट व संवाद कौशल्य*
*▪️व्हॅल्युएशन टूल्स/सॉफ्टवेअरचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य*
*सविस्तर अर्ज व फोटोसह स. 10 ते सायं. 6 पर्यंत समक्ष भेटा अथवा अर्ज करा.*
*कुडाळ & कणकवली*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 26 वर्षे*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ*
*संपर्क:- 7410006037*
*ई-मेल : | tmsnd@maihyundai.in*
*Terms and conditions*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/174709/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*