You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ पदी दोडामार्गाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांची नियुक्ती

उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ पदी दोडामार्गाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांची नियुक्ती

उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ पदी दोडामार्गाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवाळे यांची नियुक्ती

सावंतवाडी :

उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे हे गेली २७ वर्षे या जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी दोनवेळा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा