You are currently viewing मोरगाव केंद्रशाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

मोरगाव केंद्रशाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

*मोरगाव केंद्रशाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत*

*बांदा*

जिल्हा परिषद मोरगाव नं.१केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा देविदास पिरणकर, केंद्रप्रमुख गौरवी पेडणेकर, मुख्याध्यापक भाग्यश्री कुबल अंगणवाडी सेविका हेमा नाईकआदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सुरवातीला विद्यार्थ्यांना मुकुट परिधान करून फेरी काढण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेटवर गुलाब पुष्प व झाडांचे रोप देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.शाळेत पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे उमटवून विद्यार्थ्यांच्या पालकांना दिले. यादिवशी शाळेत दाखल झालेल्या सर्व‌ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश यांचे वितरण करण्यात आले. या दिवशी दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना यांच्या सौजन्याने गोड जेवण देण्यात आले.शाळा प्रवेशोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत,स्वाती पाटील,मनिपाल राऊळ ,यांनी परिश्रम घेतले.

——————————————–
*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================

11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*

*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================

11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*

*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================

*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================

*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )

========================

*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*

Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )

========================

*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*

विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*

8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा