You are currently viewing वेंगुर्ले खर्डेकर कॉलेज येथे १९ जूनला रक्तदान शिबिर…

वेंगुर्ले खर्डेकर कॉलेज येथे १९ जूनला रक्तदान शिबिर…

वेंगुर्ले खर्डेकर कॉलेज येथे १९ जूनला रक्तदान शिबिर…

वेंगुर्ले

महसूल मंडळ वेंगुर्ला यांच्या वतीने खर्डेकर कॉलेज येथे १९ जूनला सकाळी १० वाजता या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी रक्तदान या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महसूल मंडळ अधिकारी विनायक कोदे व श्रीमती मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा