You are currently viewing संघटनेच्या निवेदनाची दखल

संघटनेच्या निवेदनाची दखल

*_संघटनेच्या निवेदनाची दखल*_

शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना सातार्डा पंचक्रोशीतील खड्ड्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्याला अनुसरून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे . निवेदनाची दखल घेतल्याबद्दल शिवशंभू संघटना सिंधुदुर्गच्या वतीने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − seven =